मटण खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाण्याचे टाळावे? मटण खाण्यापूर्वी कोणते पदार्थ खाऊ नये?

आज मांसाहार खूप जास्त लोक करतात. अनेकांच्या घरात मांस खाल्लं जात नाही, मटण सर्वाना आवडत असेल तसेच चिकन, मच्छी देखील अनेकांची आवडती आहे. मांसाहार करणे चुकीचे नाही मात्र त्यानंतर अनेक पाटी पाळणे गरजेचे आहे. शरीरात अनेक घटकांची आवश्यकता असते मात्र मांस खाल्यावर काही अश्या गोष्टी असतात ज्या खाल्यानंतर अपचन होते आणि आजार उद्धभवतात. अनेकांना मटण प्रिय असते सुख मटण, तांबडा पांढरा रस्सा, तिखट अश्या अनेक आवडीनिवडी लोकांच्या असतात. मटण शरीरासाठी चांगलं असत कारण मटणात लोह, कॅल्शिअम सारखे घटक असतात. मात्र मटण खाल्यानंतर काही पदार्थ खाल्ले कि दोघांचा संगम होऊन शरीरात बिघाड होतात. ज्यांची पचनक्रिया चांगली आहे ते काहीही पचवतात मात्र बाकी लोक आजारी पडतात. तुम्ही मटण खाणार असाल तर त्यापूर्वी किंवा मटण खाल्ल्यानंतर दूध आणि दुधाचे पदार्थ खाणे टाळा. मटण खाल्यावर दुधाचे सेवन केल्यामुळे शरीरावर कोड फुटण्याची शक्यता असते.
मटण खाल्यानंतर 'या' गोष्टी टाळाच.


मध- मधामध्ये जे घटक असतात, त्यामुळे याचा थेट परिणाम हृदय आणि किडनीवर होतो. 
दूध- दूध किंवा दूधाचे पदार्थ मटण खाण्यापूर्वी किंवा मटण झाल्यानंतर अजिबात खाऊ नयेत. दुधात अँटि बायोटिक पदार्थ असतात, त्यामुळे त्याचा शरिरावर थेट परिमाण होता. कोड फुटणे असे रोग होऊ शकतात. दही हा याला पर्याय आहे. चहा- चहा पिल्याने गॅस, ऍसिडिटी होऊ शकते. त्यामुळे मटण खाल्यानंतर चहा अजिबात पिऊ नये. सिगारेट सेवन- धुम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहेच. पण, जेवणानंतर लगेच सिगारेट सेवन करणे हे सर्वांत धोकादायक असते.  लगेच झोपणे- मटण खाल्यानंतर आपण लगेच झोपणे अनेक रोगांना निमंत्रण आहे. मटणात तिखटाचे प्रमाण जास्त असल्याने पित्त व जळजळ ही लगेच सुरु होते. त्यामुळे हे टाळले पाहिजे. आणि मटण पचायला उशीर लागतो तसंच रोज जेवलेलं जेवण देखील लगेच पचत नाही म्हणून जेवल्यावर शतपावली करणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments